विरोपद्वारा अनुदिनी लिखाण

वर्डप्रेसने नुकतीच अतीशय उपयुक्त सोय उपलब्ध करून दिली आहे. त्याच्या योगे आता वर्डप्रेसवर विरोपाने रचना प्रकाशित करता येतात.

http://en.blog.wordpress.com/2009/05/12/post-by-email/

वर्डप्रेसच्या चमूचे अभिनंदन! :)

(शैलेश श. खांडेकर)