वृत्तपत्र उघडले की प्रथम आपली नजर जाते ती व्यंगचित्राच्या पानाकडे. तसा व्यंगचित्रांचा विषय सहसा राजकीय आणि सामाजिक विषयांशीच संबंधित असतो. परंतू, हा विषय विज्ञान असेल तर? आज नेमके या विषयाला वाहिलेले संस्थळ गवसले.
दुवा – http://www.sciencecartoonsplus.com/
संशोधन करणा-या वैज्ञानिक मित्राला आवडेल अशी काय भेटवस्तू द्यावी हा प्रश्न या निमित्ताने सहज निकाली निघाला,
(शैलेश श. खांडेकर)