फायरफॉक्स या न्याहाळकाची नवीन आवृत्ती, ३.०, काल रात्रौ प्रकाशित झाली आहे. आत्ताच संगणकावर त्याची स्थापना करून, त्यातूनच ही नोंद प्रकाशित करतोय. स्थापना इतक्या चटकन झाली की काम झाले आहे हे सुरूवातीस कळलेच नाही. सर्व संकेतस्थळे अधिक चटकन उघडता येत आहेत. एकूणच तब्बल १५००० सुधारणा आणि नवीन वैशिष्ट्यांसह ही आवृत्ती उत्तम आहेच हे सांगणे नलगे,
अत्याधिक महत्त्वाचे म्हणजे आपला विश्वजाळावर भटकंती करतांनाही आपल्या संगणकातील विदा सुरक्षित राहण्याच्या दृष्टीने फायरफॉक्स हा एक उत्तम न्याहाळक आहे.
18 Jun

Posted by Sarang on जुलै 17, 2008 at 8:55 AM
Apple’s Safari for PC is also available.
Its damn fast!
Download it here: http://www.apple.com/safari/
I am kinda likin it.
Posted by Shailesh S. Khandekar on जुलै 22, 2008 at 1:49 PM
धन्यवाद सारंग!
Posted by Sridhar Kondoji on जुलै 28, 2008 at 4:40 PM
Dear Sailesh,
We are India blog aggregator and do have several language aggregators.
We just added a marati category as well. I will appreciate, if you can signup and submit your marathi blog at http://www.enewss.com
Thanks
sri