ऍपलबद्दल ठाऊक असलेल्यांना स्टीव्ह जॉब्जची ओळख वेगळी करून द्यावी लागत नाही. मध्यंतरी जॉब्जच्या प्रकृतीबद्दल उलटसुलट चर्चा सुरू झाली. त्याला निमित्तही तसेच होते. मॅकवर्ल्ड या ऍपलसंबधीत सगळ्यात मोठ्या प्रदर्शनीचे बीजभाषण स्टीव्ह करणार नाही असे वृत्त प्रकाशित झाले. या सा-यांचा ऍपलच्या प्रतिमेवर परिणाम होऊ नये म्हणून श्री. जॉब्ज यांनी सर्व ऍपलशी बांधिलकी असणा-या सर्वांसाठी एक पत्र प्रकाशित केले आहे.
पत्राचा दुवा – http://www.apple.com/pr/library/2009/01/05sjletter.html
