माझा परिचय

शैलेश श. खांडेकर, महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी, आपली पुण्यनगरी अर्थात पुणे येथे वास्तव्यास आहे. चरितार्थासाठी मी संगणक आज्ञावलीच्या चव-या ढाळतो. मला भाषा, गणित, संगणक, संगीत, भौतिकशास्त्र, व्याकरण आदि अनेक विषयात रुची आहे. आपण माझ्याशी virop येथे संपर्क साधु शकता.

विदग्धवर प्रकाशित होणा-या सर्व लेखांचा आणि रचनांचा मी जेथे काम करतो त्या संस्थेशी कुठलाही संबंध नाही.

shailesh_diva.jpg